Sunday 29 March 2020

वर्कफॉर्म होम च्या काही खास टिप्स


कोरोना व्हायरस मुळे घरात बसुन बोर झाला आहात. काही तरी नवीन करण्याची इच्छा आहे मग जाणून घ्या त्यासाठी काही खास टिप्स:
कोरोना व्हायरस मुळे आज सगळयांच जीणच मुश्कील झालय. आणि त्यामुळे विस्कळीत झालीये संपूर्ण अर्थव्यवस्था आता त्याला भरुन काढण्या साठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील.
त्यासाठी अगदी छोटे-छोटे प्रयत्न केले तरी चालतील ते असे. तुम्हाला जर खाण्याची आवड असेल तर आपल्या आजुबाजूच्या लोकांना तुमच्या ओळखीच्यांना पापड-लोणची बनउन दया त्यामुळे तुमच्या अर्थार्जनात भर पडेल आणि नविन काही तरी केल्याचा आनंदही मिळेल.
तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही एखादया सोशल नेटवर्क साइटवर आपल अकाउंट बनउन आपल्या कथा कविता लेख त्या साइटवर पाठउ शकता किंवा आपला स्वतंत्र ब्लॉग लिहून आपले विचार मांडू शकता ब्लॉगमुळे आपल लेखन लोकांपर्यंत तर पोहोचतच शिवाय अर्निंग सुरु होण्यास देखील मदत होते.
जर तुम्हाला दागिन्यांची आवड असेल तर तुम्ही घरच्या घरी सुध्दा दागिने बनउन इन्स्टाग्राम, फेसबुक अश्या सोशल वेबसाईट वर त्यांचे फोटोज अपलोड करु शकता जेणेकरुन लोकांना तुमच्या कले बद्दल समजेल आणि ते तुम्हाला विचरतील. त्यातुन तुम्ही पैसे देखील कमाउ शकता.
आज कोरोना मुळे सगळी भयग्रस्त झाली आहेत. अशात कुठेही बाहेर पडायच नाही. म्हणून लहान मुलांसाठी तुम्ही एखाद युटयब चॅनेल सुरू करुन त्यात त्यांच्यासाठी नव नवीन गोष्टी अपलोड करू शकता.
शेजार्यांसाठी वाचनालय सुरू करू शकता.
कश्या वाटल्या आइडिया नक्की कळवा उत्तराची वाट पाहात आहे.   

No comments:

Post a Comment